Just another WordPress site

“संभाजी भिडे गुरुजींचा अपमान आम्हाला अजिबात सहन होणार नाही”-भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष आणि…

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० जुलै २३ रविवार समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे भारत माता की जय म्हणणार नाही असे जाहीरपणे बोलतात,नबाब मलिक देखील कोण आहेत हे सर्वांना ठाऊक आहे परंतु या दोघांबद्दल आमदार यशोमती ठाकूर यांचे तोंड बंद…

“गुरुजींना अटक करण्याची भाषा करता तुम्हाला जगायचे आहे का”?

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० जुलै २३ रविवार श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत आक्रमक होत…

“संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केले आहे त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो”-उपमुख्यमंत्री…

दि.३० जुलै २३ रविवार
संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले असून महात्मा गांधी यांचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत असे

भरधाव ट्रकने धडक दिल्याने पोलिसासह दोन ठार तर दोन कर्मचारी गंभीर जखमी

यवतमाळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० जुलै २३ रविवार
 नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय मार्गावर वाहनांची तपासणी करणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या वाहनाला भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि ट्रक

“संभाजी भिडेंवर कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही म्हणून ते रोज नवनवीन…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० जुलै २३ रविवार महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून संभाजी भिडे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात असून त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावरून आता राष्ट्रवादीचे…

“लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार”? ओपिनियन पोल समोर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० जुलै २३ रविवार
लोकसभा निवडणुकीसाठी एक वर्षाहून कमी कालावधी शिल्लक राहिला असून त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी तयारीला लागले आहेत तर केंद्रातील भाजपाला

“भारताच्या राष्ट्रपित्याला वाईट संबोधणाऱ्या मनोहर भिडेंविरोधात गुन्हा दाखल झाला…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० जुलै २३ रविवार
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या वडिलांविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याने याविरोधात देशभरातून संताप व्यक्त

“मी तुमच्यासारख्या माझ्या हिंदू लोकांसमोर नक्की झुकेल परंतु मी हुकूमशाहीपुढे कधीही झुकणार…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० जुलै २३ रविवार ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली असून आपल्यातील काही लोक गळ्यात पट्टा बांधून तिकडे गेले आहेत अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा समाचार…

“संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली नाही तर आम्ही आंदोलन छेडू”-यशोमती…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० जुलै २३ रविवार
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला असून हा विषय विधीमंडळाच्या पावसाळी

गुरुजी टेबलवर झोपून फोनवर बोलत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल; मास्तरांनी कमरेत कळ आल्याचे कारण…

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२९ जुलै २३ शनिवार जिल्ह्यातील (अंजनगाव सुर्जी) तालुक्यातील घोगर्डा जिल्हा परिषद शाळा १ ते ४ ती पर्यंत आहे एकूण संपूर्ण पटावर १० विद्यार्थी संख्या असून मागील वर्षी १४ वरुन यावर्षी १०…