Just another WordPress site

“हे घटनाबाह्य सरकार लवकरच कोसळणार”?आदित्य ठाकरेंची टीका

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  आजपासून (१९ डिसेंबर) राज्याचे हिवाळी अधिवेशनाला नागपूरात सुरुवात होत आहे.करोना संकटनानंतर पहिल्यांदाचा नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडत आहे.या अधिवेशनात शिंदे सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षाकडून…

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खासगी बस व कंटेनरच्या अपघातात बस चालक जागीच ठार

रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाट उतरत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर खासगी बस आणि कंटेनरचा अपघात झाला आहे.या अपघातामध्ये बसचा चालक जागीच ठार झाला आहे.ही खाजगी आराम बस…

“राज्याच्या मंत्र्यांवर भीतीच्या सावटाखाली फिरण्याची वेळ यावी हे कसले लक्षण?सामनातून घणाघात

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह अन्य भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत…

नागपूर येथे आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू होत आहे.करोना काळानंतर नागपूरमध्ये होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. राज्यपालांसह भाजपा नेत्यांनी महापुरुषांबाबत केली वादग्रस्त विधाने,महाराष्ट्र-कर्नाटक…

ठाकरे गटाची मागणी बरोबर पण मागणी उशीरा केल्याने त्यांचा अभ्यास कमी पडला-उज्ज्वल निकम यांचे मत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांची अपात्रता,विधानसभेतील उपाध्यक्षांविरोधात अविश्वास अशा पाच याचिकांवर सुरु असलेली एकत्रित सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर चालवण्याची विनंती शिवसेनेच्या…

व्हाट्सअप वरून त्रास देणाऱ्या अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील साकळी येथील एका २० वर्षीय तरूणीला एका अज्ञात तरुणाकडुन मोबाईलवर व्हाट्सअप द्वारे वारंवार संदेश पाठवुन व विचारणा केल्यावरून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

“आम्ही घरी खोके ठेवणारे नाहीत,आम्ही घेणारे नाहीत,देणारे आहोत”मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना…

रत्नागिरी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय उलथापालथ झाली.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली.यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले हे…

महाविकास आघाडीच्या महामोर्चास सकाळी ११ वाजता सुरुवात होणार

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह अन्य भाजपा नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान करण्यात आला.तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बोम्मईंची विधान,राज्यातील प्रकल्पांची…

“राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर त्यांचे स्वागतच आहे”-अब्दुल सत्तारांनी व्यक्त केली भावना

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपा-शिंदे गटाची राजकीय जवळीक वाढली आहे त्यामुळे मनसे महायुतीत येण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.मात्र अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही.दुसरीकडे राज ठाकरेंनी…

“भाजपामध्ये काय लायकीचे आणि बुद्धीचे लोक ते कळतेय”-संजय राऊतांचे चित्रा वाघ यांच्यावर…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शनिवारी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे.सत्ताधारी पक्षातील लोकांकडून महापुरुषांविषयी केली जाणारी विधान,कर्नाटककडून सीमाभागात केली जाणारी आगळीक अशा अनेक मुद्द्यांचा…