“उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…” !! अमित शाहांचे भर सभेत खुले आव्हान !!
जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० नोव्हेंबर २४ रविवार
राज्यातील विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस उरले आहेत त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलाय व आरोप-प्रत्यारोप अन टीका-टिपण्यांना उत आलाय.यामध्येच अमित शाह…