Just another WordPress site

“हुकूमशाही डरपोकपणाच्या पायावरच उभी राहते.आज महाराष्ट्रात तेच चित्र”

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे.महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून सध्या…

“..तर या देशाचे २९ तुकडे व्हायला वेळ लागणार नाही”!!

सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):- छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील आणि देशातील काही भाजपाच्या नेतेमंडळींनी केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.यामध्ये खुद्द महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह…

डोंगर कठोरा येथील विद्यार्थिनीचे आंतरराष्ट्रीय हॅन्डरायटिंग स्पर्धेत यश

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवाशी रवींद्र मुरलीधर पाटील यांची मुलगी व जे.टी.महाजन इंग्लिश मेडीयम स्कुल फैजपूर या शाळेत ९ वी च्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी कु.खुशबु रवींद्र पाटील या विद्यार्थिनीने…

“पुन्हा वर्णव्यवस्था आणण्याचा प्रयत्न करत आहात का”?जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला सवाल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली धर्माबाहेर लग्न केलेल्या मुली आणि त्यांच्या कुटुंबात संवाद ठेवण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली…

“आमच्या या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही”-संजय राऊतांची आक्रमक भूमिका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये,कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होत असलेली चिथावणीखोर वक्तव्ये आणि…

“माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभाग” !!

राजस्थान-पोलीस नायक(वृत्तसेवा):- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभाग घेतला.राजस्थानमध्ये राहुल गांधींची ही यात्रा पोहोचलेली असता राजन काही अंतर या यात्रेमध्ये…

“सदावर्तेंचा आणि कायद्याचा किती संबंध असेल हे लक्षात येईल”-सुषमा अंधारे यांची टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते.त्यानंतर सर्वच स्तरावरून त्यांच्या विधानाचा…

सोलापुरात भाजपाचे आमदार विजय देशमुखांच्याही अंगावर शाईफेक

सोलापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महापुरूषांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात काळी शाई फेकण्याची घटना ताजी असतानाच सोलापुरात भाजपाचे माजी मंत्री आमदार विजय देशमुख…

शाईफेक प्रकरण-पिंपरीचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पिंपरी-चिंचवड चे मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरण भोवले आहे.त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विनयकुमार चौबे हे आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त…

“शाईफेक प्रकरणातील तिघांवरील ३०७ कलम हटवले”जमीनचा मार्ग मोकळा ?

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांवर ३०७ सह इतर कलमानुसार गुन्हा दाखल होता.यामधील ३०७ म्हणजे खुनाचा प्रयत्न हे कलम कमी करण्यात आले आहे अशी माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी…