रावेर येथे आदिवासी एकता परीषद तर्फे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा
रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० आॅगस्ट २५ रविवार
आदिवासी एकता परिषद रावेर या सामाजिक संघटनाने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा केला.त्यात रावेर तालुक्यातील बहूसंख्ख आदिवासी बांधवांचा सहभाग ओरिजनल आदिवासी भिल,पावरा,तडवी भिल…