सांगवी बु!! येथे प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजनेंतर्गत जनजागृती शिबिर !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ डिसेंबर २५ शुक्रवार
तालुक्यातील सांगवी बु!! येथे आज गुरुवार, दि.१९ डिसेंबर २५ रोजी महावितरण कंपनीमार्फत प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजना अंतर्गत विशेष जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.सदर…