डोंगर कठोरा व दहिवद आश्रमशाळांना आदीवासी विभागाव्दारे भोजन कक्षाला मान्यता
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जिल्हा एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प विभागाअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय आदीवासी आश्रम शाळा डोंगर कठोरा ता.यावल व दहिवद ता.चोपडा येथे जळगाव जिल्ह्यात दोन मध्यावर्ती भोजन कक्षाला (सेमी किचन केन्द्रास )…