४ लाख ११ हजारांच्या १८ मोबाईलचा शोध !! माळेगाव पोलिसांची दमदार कामगिरी !!
सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०१ मार्च २६ सोमवार
तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाणे यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे तब्बल ४ लाख ११ हजार रुपये किमतीचे हरवलेले १८ मोबाईल शोधून नागरिकांना परत करण्यात आले आहेत. या…