यावल मंडळ भारतीय जनता पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी प्रिती राणे यांची निवड !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ ऑगस्ट २५ गुरुवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील प्रिती विनोद राणे यांची भारतीय जनता पक्षाच्या यावल तालुका मंडळाच्या तालुका उपाध्यक्षपदी जळगाव जिल्हा पुर्व विभागाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत रामधन…