Just another WordPress site

“मनोज साने ‘डेटिंग ॲप’वर अनेक मुलींच्या संपर्कात असल्याचे समजल्यामुळे झालेल्या…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
सरस्वती वैद्यची हत्या करणारा आरोपी मनोज साने डेटिंग ॲपवर अनेक मुलींच्या संपर्कात असल्याचे समजल्यामुळे सरस्वती आणि आरोपी साने यांच्यात भांडण झाले होते त्या भांडणातूनच सरस्वतीची हत्या करण्यात आली असावी असा

“राज्यात परवानगीशिवाय प्रवेश करण्यास सीबीआयवर बंदी” – तामिळनाडू सरकारचा निर्णय

तामिळनाडू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
तमिळनाडू सरकारने सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभाग या तपास यंत्रणेबद्दल मोठा निर्णय घेतला आहे.तमिळनाडू राज्यातील कोणत्याही गुन्ह्याबाबत तपास करण्याआधी सीबीआयला आता राज्य सरकारची पूर्व परवानगी

“बेडूक फुगतो की सुजतो, हे नंतर कळेल”अनिल बोंडे यांच्या टीकेला भरत गोगावलेंचे उत्तर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
गेल्या दोन दिवसांपासून लोकप्रियतेवरून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीत कुरघोडी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत अशी जाहिरात कथित

“बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपाची महाराष्ट्रात औकात काय होती?”संजय गायकवाड यांचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
अलीकडेच शिंदे गटाकडून प्रसिद्ध केलेल्या कथित जाहिरातीवरून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत अशी जाहिरात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध

“भाजपाचे व जनतेचे मन दुखावून किंवा स्वत:ची टिमकी वाजवून कल्याण होणार नाही”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
गेल्या काही दिवसांपासून लोकप्रियतेवरून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीत कुरघोडी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत अशी जाहिरात कथित

यावल येथे राज ठाकरे यांच्या वाढदिवासानिमित्ताने वृक्षरोपणाचा कार्यक्रम

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 'झाडे लावा झाडे जगवा' या सामाजिक व विधायक उपक्रमाअंतर्गत नुकताच वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र…

“आज नाही तर उद्या एकनाथ शिंदे म्हणतील मला पंतप्रधानच व्हायचे आहे” -जितेंद्र आव्हाड यांचा…

“राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” अशा मथळ्याखाली शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात मंगळवारी १३ जून रोजी प्रसिद्ध केली होती.या जाहिरातीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला

पालघरमध्ये घर दाखवण्याच्या बहाण्याने २९ वर्षीय विवाहितेवर बलात्कार

पालघर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
पालघरमधल्या नालासोपारा या ठिकाणी घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.आकाश विठ्ठल सकपाळ असे बलात्कार करणाऱ्या इसमाचे नाव असून पोलिसांनी

“आजचे जाहिरातीचे डिझाईन दिल्लीवरून आले असावे”? -सुप्रिया सुळे यांचे टिकाश्र

एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेची माहिती देण्याकरता शिंदे आणि फडणवीसांच्या हितचिंतकाने जाहिरात प्रसिद्ध केली होती.मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून गदारोळ झाल्यानंतर आज पुन्हा कथित सुधारित

“महिलेने मामाच्या हत्येसाठी आपल्याच चुलत भावाला दिली ५० हजारांची सुपारी”!!

लुधियाना-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
मीरारोडमधील सरस्वती हत्या प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच लुधियानामध्ये अशाच प्रकारचे एक प्रकरण समोर आले आहे.एका महिलेने  आपल्याच मामाच्या हत्येसाठी चुलत भावंडांना ५० हजार रुपये देऊन त्यांची हत्या