अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री पदच नव्हे तर देशही सोडणार ?
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेले एक ट्वीट आढळले असून हे ट्वीट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या फोटोसह शेअर करण्यात आले आहे यात