Just another WordPress site

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : २५ उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तब्बल २५ जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.मात्र यामध्ये मुख्य लढत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यातच होणार हे…

बाळासाहेबांचे नाव घ्यायचे आणि त्यांनाच धोका द्यायचा?काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांची शिंदे गटावर…

अकोला-पोलीस नायक(प्रतिनिधी):- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.या निवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.या…

झोपेत पती-पत्नीच्या निर्घृण हत्येमुळे भंडारा जिल्हा हादरला !

भंडारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे.त्यात भंडारा जिल्ह्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.यामध्ये झोपेत असलेल्या पती-पत्नीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.ही घटना…

पत्नीने प्रियकराच्या मदतीने जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीचा काढला काटा

लातूर-पोलीस नायक(प्रतिनिधी):- लातूरमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.यामध्ये एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीची हत्या केली आहे.दोन-तीन दिवसांपूर्वी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या…

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ ग्रामीण क्षेत्राच्या जिल्हा सचिवपदी गोकुळ तायडे यांची निवड

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील मनवेल येथील पत्रकार गोकुळ तायडे यांची भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा ग्रामीण सचिवपदी निवड करण्यात आली आहे.हिंगोणा तालुका यावल येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात भारतीय बद्दुउद्देशीय…

यावल येथील कला,वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयात‎ विज्ञान मंडळाचे उद्घाटन‎

 यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- ‎ येथील कला,वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयात नुकतेच विज्ञान‎ मंडळाचे उद्घाटन यावल पंचायत‎ समितीचे पशुधन विकास अधिकारी‎ डॉ. एस. एन. बढे यांच्याहस्ते झाले.‎यावेळी सरस्वती माता प्रतिमेचे‎ पूजन व दीप प्रज्ज्वलन…

उद्धव ठाकरेंनीच भाजपसोबत गद्दारी केली,अमित शहा गद्दारी करणारे नव्हे गद्दारांना संपवणारे- नवनीत…

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली.अमित शहा गद्दारी करणारे नसून ते गद्दारांना संपवणारे आहेत अशी जहाल टीका अमरावतीच्या…

अमरावती पोलिसांकडून चोरट्यांनी चोरलेला ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख :- कॅम्प परिसरातील एक फ्लॅट फोडून चोरट्यांनी २५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे सुरूवातीला तक्रारीत नमूद होते.मात्र सोन्याचे दागिने अडीचशे ग्रॅमपेक्षा जास्त असून २० लाखांची रोखसुध्दा चोरट्यांनी…

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार ! शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच…

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू भक्कम-आ.रवींद्र वायकर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेचे दिवंगत नेते आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार लढाई पाहायला मिळणार आहे.ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या…