Just another WordPress site

दसरा मेळाव्या दरम्यान मर्यादा कायम ठेवा-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-शिवसेना पक्षाची दोन भाग  झाल्यामुळे दोन्ही गटांमध्ये स्पर्धा आणि संघर्ष होणे स्वाभाविक आहे.पण हे सर्व करताना व त्याचबरोबर दसरा मेळाव्या दरम्यान देखील एक मर्यादा कायम ठेवा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे…

भाजप सरकार हे हुकूमशाही सरकार असून देशात हिटलरशाही सुरू आहे-काँग्रेस नेते दिग्विजय सिंग

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार हे हुकूमशाही सरकार असून देशात हिटलरशाही सुरू आहे. देशातील बेरोजगारी व भ्रष्टाचारावर उपाययोजना करण्याचे सोडून मोदी सरकार द्वेषाचे व फुटीचे राजकारण करत आहे परिणामी यांच्या …

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टी-२० सामन्यात तब्बल १३ विक्रमांची नोंद

गुवाहाटी-पोलीस नायक(क्रिकेट न्युज):-भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात तब्बल १३ विक्रमांची नोंद नोंद करण्यात आली.हा सामना भारताने १६ धावांनी जिंकला.या सामन्यात झालेल्या १३ विक्रमांची तपशीलवार माहिती…

दसरा मेळाव्यात भाषणासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच स्वतंत्रपणे आणि अभूतपूर्व असे दोन दसरा मेळावे होणार आहेत. त्यानिमित्ताने जमणाऱ्या लाखोंच्या गर्दीपुढे भाषणाची संधी मिळावी यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये चढाओढ…

गुळामध्ये कृत्रिम खाद्यरंगाचा वापर केल्याप्रकरणी उत्पादकांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड

कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-गुळामध्ये कृत्रिम खाद्यरंग वापरण्यास परवानगी नसतानाही ते वापरणाऱ्या कोल्हापूरमधील एक आणि सांगली येथील एक अशा दोन गुळ उत्पादकांना अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) जोरदार दणका दिला.या प्रकरणी उत्पादकांना…

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी राज्यातील शिंदे सरकार कोसळेल !

जळगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांनी नुकतेच एक मोठे विधान केले आहे.त्यांनी राज्यातील शिंदे सरकारबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी राज्यातील शिंदे सरकार…

नावातील साधर्म्यामुळे दोन मृतदेहांची अदलाबदली;एमजीएम रुग्णालयातील अजब प्रकार

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-नावातील साधर्म्यामुळे दोन मृतदेहांची अदलाबदली झाल्याचा प्रकार पनवेलजवळील कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात घडला.रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेहांची अदलाबदल केल्याने मृतांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा…

शिंदे गटात सामील न झाल्यास तडीपारसह एन्काऊंटर करण्याची पोलीस उपायुक्त यांची धमकी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-शिवसेना शिंदे गटात सामील न झाल्यास तडीपार करून आपला एन्काऊंटर करण्याची धमकी देत परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटातील माजी नगरसेवक एम. के.…

विद्यार्थ्यांना झोपायला वेळ मिळणार ? शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे सुतोवाच

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार करता सकाळच्या टप्प्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू आहे.शहरांमध्ये दोन ते तीन शिफ्टमध्ये शाळा सुरू असल्याने याबाबतचा अंतिम निर्णय हा तज्ज्ञ,संस्थाचालक आणि…

सातपुड्याच्या जंगलातील आदिवासींचे पीक नुकसान वन विभागाच्या आकसबुद्धीने

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या जंगलातील रावेर तालुक्यात कुसूंबा व लोहार या शिवारात तब्बल १२० आदिवासी शेतकऱ्यांच्या एकूण ४०० एकर शेतजमींनीवरील सोयाबीन तसेच ज्वारी या पिकांवर यावल वनविभागाने जेसीबी फिरवून कारवाई…