Just another WordPress site

कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव यांनी घेतला आज अखेरचा श्वास

दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झालं आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेल्या 40 दिवसांपासून उपचार सुरु होते. अखेर आज दि.२१ सप्टेंबर २२ रोजी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला.वयाच्या 58 व्या…

आज मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीर मेळावा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यातील सत्तांतरानंतर आज दि.२१ रोजी प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटनेत्यांचा जाहीर मेळावा घेणार आहेत.आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग शिवसेना या मेळाव्यातून फुंकणार आहे. मुंबईतल्या गोरेगाव येथील…

लंम्पि आजारामुळे मृत्यू पावलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात पशुपालकांना अर्थसहाय्य देण्यात येणार

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणुजन्य लंम्पि चर्म रोग प्रादुर्भावामुळे शेतकरी व पशुपालक यांच्या मृत पावलेल्या पशुधनास केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणानुसार शंभर टक्के राज्य शासनाचे…

जळगाव जिल्ह्यात यलो अलर्ट मुळे आजपासून जोरदार पावसाची शक्यता

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त इशाऱ्यानुसार दि.१९ सप्टेंबर २२ ते २३ सप्टेंबर २२ रोजी यलो अलर्ट मुळे तशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची तसेच धरणांची पाणी पातळी वाढण्याची…

एकनाथराव खडसे यांच्या बालेकिल्ल्यात आज मुख्यमंत्री कोणावर साधणार निशाणा?चर्चेला उधाण

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-राज्यभरात शिवसेनेच्या शिंदे गटाची जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे.नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुख पदी अनिल ढिकले व ग्रामीण जिल्हाप्रमुख पदी भाऊलाल तांबडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच नियुक्ती केली…

….तर मोदींना तोंड दाखवायला जागा मिळणार नाही..अरविंद केजरीवाल यांचा खळबळजनक आरोप

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रसार माध्यम सल्लागार हिरेन जोशी हे देशातील मीडिया चॅनेल्सच्या मालकांना आणि संपादकांना धमकवतात असा खळबळजनक आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.याबाबतचे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

जळगाव- नायक नायक (प्रतिनिधी):-राज्याचे मुख्यमंत्री हे उद्या दि.२० सप्टेंबर २२ मंगळवार रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे लोकार्पण सोहळा व मुक्ताईनगर मुक्ताईनगर येथे जाहीर सभा…

शरद पवार यांनी कुर्डुवाडी दौरा न करणेबाबत धमकीचा फोन;पोलिसांनी घेतली गंभीर दखल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांना आज कुर्डुवाडीमध्ये दौऱ्याकरिता येऊ नये अशा आशयाच्या धमकीचा फोन आल्याची माहिती समोर अली आहे.आज सकाळी कुर्डुवाडी येथे शरद पवार यांच्या नियोजित दौऱ्याचे आयोजन…

राहुल गांधी यांचीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करा;राजस्थान काँग्रेसचा एकमताने ठराव मंजुर

राजस्थान- नायक नायक(वृत्तसेवा):-गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकचा विषय सम्पूर्ण देशभरात चर्चिला जात  आहे.यात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक तब्बल २० वर्षांनी होत आहे.काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राजस्थानचे…

शिंदे-फडणवीस सरकारच्या एका निर्णयाने राज्याची १२ हजार कोटींची गुंतवणूक रखडली

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-वेदांत प्रकल्पावरून राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात असतांनाच शिंदे फडणवीस    सरकारने औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंड वाटपाच्या निर्णयाला नुकतीच स्थगिती दिली आहे.सदरील स्थगिती दिल्याने राज्याला…