धामणगाव बढे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी
सादिक शेख,पोलीस नायक
मोताळा तालुका (प्रतिनिधी):-
तालुक्यातील धामणगाव बढे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.…