Just another WordPress site

महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्यास एक वर्ष सक्तमजुरी व दंड

कराड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेडछाड करणाऱ्या संतोष पवार या तरुणाला फारच महागात पडले आहे.कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के.एस.होरे यांनी संतोष उत्तम…

यावल येथे उद्या मोफत नेत्र तपासणी शस्रक्रिया शिबिराचे आयोजन

यावल-पोलिस नायक(प्रतिनिधी):- येथील जनसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यावल व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्ताने दि.१४ सप्टेंबर २२ रोजी जनसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल…

पीएम किसानच्या धर्तीवर राज्य सरकारची मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा सरकारचा निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता मुख्यमंत्री किसान योजना लागु करण्याबाबतचा महत्वपुर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने नुकताच घेतला आहे.याबाबतची घोषणा राज्य…

पुज्य भन्ते अश्वजीत यांचे हृदयविकाराने ११ रोजी दुःखद निधन

अकोला-पोलीस नायक(प्रतिनिधी):-बौद्ध धम्मसंस्कार वर्गाचे मुख्य प्रवर्तक व दैनिक सम्राट वृत्तपत्राचे प्रमुख स्तंभलेखक पूज्य भन्ते अश्वजीत यांचे काल दि.११ सप्टेंबर २२ रोजी रात्री १०.३० वाजता प्राणज्योत मालवली.आज दि.१२ सप्टेंबर २२ रोजी सायंकाळी…

शरद पवार यांची पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्ष आजपासुनच तयारीला लागले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याकरिता प्रयत्न सुरु केले आहे.परिणामी आगामी काळात…

माटुंगा-मुलुंड आणि पनवेल-वाशी या मार्गावर रेल्वेच्या वतीने आज मेगाब्लॉक जाहीर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आज दि.११रोजी माटुंगा-मुलुंड आणि पनवेल-वाशी या रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.ब्लॉक कालावधीत काही लोकल रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकलच्या फेऱ्या विलंबाने होणार आहे.मात्र…

औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू;तर दोन जण जखमी

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-जिल्ह्यात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.यात कन्नड तालुक्यात मौजे नादरपूर येथील एक व मौजे एकोड तांडा येथील एक अशा दोन जणांवर वीज पडल्याने मृत्यू झाला. जिल्ह्यात शनिवारी…

याकुब मेमन कबर प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमन याच्या कबरीच्या विषय सध्या राज्याच्या राजकारणात चांगलाच चर्चिला जात आहे.यात नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतांना दिसत आहेत.त्यात याकूब मेमन याची कबर फुलांनी…

चोपडा येथील शिक्षणशास्र विद्यालयात प्रथम वर्ष स्वागत समारंभ संपन्न

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शिक्षणशास्र विद्यालयात प्रथम वर्ष स्वागत समारंभ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्र  विभागाचे…

“पोलीस आपल्या दारी”उपक्रमानुसार गंभीर गुन्ह्याची एफआरआय आता जागेवर होणार!

गोंदिया-पोलीस नायक (वृत्तसेवा):-आतापर्यंत एखाद्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार करण्याकरिता नागरिकांना पोलीस स्टेशन मध्ये जावे लागत होते.परंतु आता गोंदिया पोलिसांनी "पोलीस आपल्या दारी"हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.या उपक्रमानुसार गंभीर…