Just another WordPress site

जहाजातून उंदीर जसे पळून जातात तसेच हे आमदार शिंदे सरकारला सोडून जातील-एकनाथराव खडसे यांचे भाष्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच अयोध्या दौऱ्यावर गेले होते सदरील दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर अनेक आमदार,खासदार,नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेही गेले होते मात्र या दौऱ्याला शिंदे गटातील अनेक नेत्यांनी दांडी मारलेली आहे.याबाबत

यावलचा आठवडे बाजार डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने शुक्रवार ऐवजी शनिवारी भरणार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील शुक्रवारच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर सदरील बाजार शुक्रवार ऐवजी शनिवार दि.१५ एप्रिल रोजी भरणार असुन या विषयाची बाजारात विकणाऱ्या व्यापारी व शेतकरी…

स्वंयदिप प्रतिष्ठान व नोबेल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी कार्यशाळा संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- स्वयंदीप प्रतिष्ठान व नोबेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावी व बारावी नंतर काय ? करिअरच्या विविध संधी या विषयांवर विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या…

निधनवार्ता – डॉ.सतिष यावलकर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील दैनिक सामनाचे प्रतिनिधी तेजस यावलकर यांचे वडील तसेच श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा श्री बालसंस्कार विद्या मंदिर यावलचे उपाध्यक्ष डॉ.सतीश सुपडू यावलकर यांचे आज सकाळी सात वाजता…

निधन वार्ता-अन्नपूर्णाबाई पवार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.डी.पवार यांच्या मातोश्री अन्नपूर्णाबाई दशरथ पवार (वय-९१) यांचे…

यावल येथील सरदार पटेल स्कुलमध्ये महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे समानता आणी सत्यसाठी देह झिजवणारे बहुजनांचे उद्धारक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक थोर समाजसेवक क्रांतीसूर्य…

यावल महाविद्यालयात “भारतीय संविधान व डॉ.आंबेडकरांचे योगदान” विषयावर व्याख्यान

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित‌.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या‌.डॉ‌.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली "भारतीय संविधान व डॉ.आंबेडकरांचे योगदान"या विषयावर…

दागिने पॉलीश करण्याच्या बहाण्याने अज्ञात भामट्याने पन्नास हजारांची सोन्याची पोत लांबविली

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- दागिने चमकवुन देतो असे सांगत एका अज्ञात भामटयाने पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविल्याची घटना तालुक्यातील वढोदे गावात नुकतीच घडली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात त्या अज्ञात भामट्या विरूद्ध गुन्हा…

भविष्यात कर्नाटकात निवडणूका झाल्यास आमच्या उमेदवारांना चिन्ह मिळेल-शरद पवार

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह तृणमूल काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे मात्र त्याचवेळी आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय दर्जा देण्यात आला

आयपीपीआयए तर्फे महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार जाहीर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीआयए) या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार महावितरणला नुकताच देण्यात आला असून त्याचबरोबर ग्राहक