Just another WordPress site

“आपले गुरुजी” मोहिमेअंतर्गत वर्गात फोटो लावण्यास विविध शिक्षक संघटनांचा विरोध

मुंबई- पोलीस नायक (वृत्तसेवा) :-राज्यातील शाळांमध्ये "आपले गुरुजी "या उपक्रमाअंतर्गत सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये ए-फोर साइज मध्ये रंगीत छायाचित्र लावण्याबाबत शासनाच्या वतीने नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.शासन शिक्षकांना वर्गात फोटो…

यावल येथील महिलेचा खून करणाऱ्या नराधमाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

यावल -पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- येथील काझीपुरा भागातील रहिवाशी नजीमा बानो काझी या महिलेचा काळ सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी सदरील संशयितास भादंवि कलम ३०२ अन्वये अटक केली…

राज्यात “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” उपक्रम राबविण्यात यावा

मुंबई - पोलीस नायक (वृत्तसंस्था) :- राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व यातून निर्माण होणारे नैराश्य यातील बाबी राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात याव्या.तसेच शेतकऱ्यांच्या समस्या, नैराश्य व त्यातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या…

यावल शहरात एका महिलेचा निर्घुण खून ;एका संशयिताला तात्काळ केली अटक

यावल पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :-चितोडयातील घटनेला काही दिवस उलटत नाही तोच शहरात आज सायंकाळी ७.३०च्या सुमाराला तरुण महिला नजमा खलील काझी या महिलेवर कुऱ्हाडीने वर करून खून करण्याची घटना घडली असून त्यात ती महिला गतप्राण झाल्यामुळे शहरात…

शिक्षकांचा फोटो वर्गात लावणे बंधनकारक – राज्य सरकारचा निर्णय

मुंबई - पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्य सरकारने 'आपली गुरुजी 'मोहिमेअंतर्गत संबंधित शिक्षकांचा फोटो त्या त्या वर्गामध्ये सन्मानपूर्वक प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहे.या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून दोन आठवड्यात…

शाळांमध्ये खेळाचा एक तास अनिवार्य -क्रीडामंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यातील शाळांमध्ये क्रीडा तासाचे महत्त्व अभ्यासा इतकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे आता प्रत्येक शाळांमध्ये खेळाचा एक तास सक्तीचा व अनिवार्य करण्यात येणार असुन  याबाबतचे नवीन क्रीडा धोरण तयार करण्यात येणार…

जिल्हा कारागृहात नाश्ता वाटपावरून कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी

जळगाव - पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- येथील जिल्हा कारागृहात नाश्त्याच्या कारणावरून चार कैद्यांमध्ये वाद झाला व त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले याप्रकरणी चौघे कैद्यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेस सदसत्वासह सर्व पदांचा राजीनामा

दिल्ली - पोलीस नायक (वृत्तसेवा) :- काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा नुकताच दिला आहे त्यामुळे काँग्रेसला मोठाच धक्का बसला आहे. गुलाम नबी आझाद हे गेल्या काही दिवसापासून पक्षाच्या…

अर्धी ट्रेन गेली पुढे व अर्धी ट्रेन राहिली मागे -रेल्वेचा मोठा अपघात टळला

जळगाव - पोलीस नायक (जिल्हा प्रतिनिधी) :- लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस (गाडी नंबर १२१४१) हि मुंबईहून भुसावळ कडे येत असतांना चाळीसगाव स्टेशन नजीक असलेल्या वाघळी गावाजवळ रेल्वेचे अर्धे डबे हे इंजिन सह पुढे निघुन गेले तर अर्धे…

भारतात या लोकांनी जातीयवाद पसरविला -साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत

देशातील जातीय व धार्मिक तणावाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असतांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व कोसला कादंबरीचे लेखक प्रसिद्ध साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे महत्वाचे विधान नुकतेच केले आहे.आपल्या देशामध्ये खानेसुमारी सुरु करून जातीयता पसरवली असे…