समृद्धी महामार्ग अतिशय कमी कालावधीत होतो मग कोकणातील रस्ता का नाही?राज ठाकरेंचा सवाल
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली.यावेळी त्यांनी कोकणातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून