आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांना अटक
रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
आरपीआय रायगडचे माजी जिल्हाध्यक्ष आणि पनवेल महानगर पालिकेचे माजी उपमहापौर जगदिश गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.कर्जत येथील जबरी मारहाण आणि जीवे ठार धमकी दिल्याच्या प्रकरणात कर्जत पोलीसांनी ही कारवाई केली…