दिशा सालियनचा १४ व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू-सीबीआयचा मोठा खुलासा
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा वाढवला होता.या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर…