गुजरात निवडणूक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा,काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली मात्र निकालात भाजपाला मोठे यश मिळताना दिसत आहे यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुजरात…