बौद्ध पारिभाषिक शब्दकोशात आता चिनी भाषेचाही समावेश
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन विभाग बौद्ध पारिभाषिक शब्दकोशाचा प्रकल्प सुरू आहे.आतापर्यंत या कोशामध्ये पाली,संस्कृत,तिबेटन,इंग्रजी या भाषांचा समावेश होता मात्र आता कोशाच्या पाचव्या…