डोंगर कठोरा येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह गावठाण विहिरीत आढळला !!
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील तरुण गणेश दिलीप ढाके (वय ३२ वर्षे) हा शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर २२ पासून बेपत्ता होता.सदरील तरुणाची त्यांच्या नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतु याबाबत कुठलीही माहिती मिळाली…