आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करणारे लोक-उदय सामंत सामंत यांची भूमिका
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे.या द्वयींच्या विधानामुळे राज्यात सध्या संताप व्यक्त केला जात…


