तरुणाच्या इमानदारीतून सेवानिवृत्त शिक्षकाची मौल्यवान कागदपत्र व पैसे असलेली पिशवी केली परत
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ सप्टेंबर २४ रविवार
येथील पटेल समाजातील तरुणाने जातीपातीच्या पलीकडे जावुन माणुसकीचे दर्शन घडवित वयोवृद्ध व्यक्तिची मिळालेली महत्वाच्या मौल्यवान कागदपत्रांची व त्यातील काही पैसे असलेली पिशवी त्यांना…