विठ्ठलाच्या पूजेसाठी १ ऑक्टोबरपासून ‘ऑनलाईन’ नोंदणीची सोय !! पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित !!
पंढरपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार
पंढरीचा विठूराया जरी गरिबांचा देव म्हणून परिचित असला तरी आता नवतंत्रज्ञानामुळे ‘हायटेक’ बनत आहे.विठ्ठल-रखुमाईची नित्यपूजा, पाद्यपूजा,तुळशी पूजा,चंदन उटी पूजा इत्यादी पूजा मंदिर…