कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर !! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० डिसेंबर २४ मंगळवार
कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री बेस्ट बसने अनेक वाहनांना दिलेल्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत.याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून…