Just another WordPress site

“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” !! ठाकरे गटाचे मोदी सरकारवर टीकास्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार मणिपूरमध्ये गेल्या दीड वर्षांपासून जातीय संघर्ष सुरू असून गेल्या काही दिवसांत हिंसाचाराच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे.ड्रोन, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आदी वापरून हल्ले करण्यात…

“…तर नितीश कुमार-चंद्राबाबू पाठिंबा काढून घेतील अन मोदी सरकार कोसळेल” !! पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार  “आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार देखील पडेल” असा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण…

“फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन मला आश्वासन दिलेले की…” !! एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार  “देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती” असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.फडणवीसांनी मला सांगितले होते की मी मनापासून प्रयत्न करेन याशिवाय त्यांनी त्यांच्या…

एकही आदिवासी बांधव त्यांच्या हक्कापासून वंचीत राहणार नाही-राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार सरकारनें आदिवासींच्या न्याय हक्कासाठी कायदे केले आहेत व त्या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करायला लावण्याबरोबर एकही आदिवासी बांधव त्यांच्या हक्कापासून वंचीत राहणार नाही…

ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर व प्रोपायटर यांच्यावर गुन्हा दाखल

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक उरण-तालुका (प्रतिनिधी) :- दि .१३ सप्टेंबर २४ शुक्रवार येथील रहिवाशी तसेच तालुक्यातील अनेक रहिवाशी यांची लोनच्या (कर्जाच्या )आर्थिक प्रकरणात अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपायटर अमर केंद्रे यांनी…

“मोठ्या अपेक्षेने भाजपात गेलो होतो पण…” माजी आमदारांची काँग्रेसमध्ये घरवापसी !! “बंडखोर…

गोंदिया-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार विधानसभा निवडणुकांचे वारे महाराष्ट्रात वाहू लागले असून विविध पक्षांकडून शक्ती आजमावली जात आहे.इच्छुकांच्या इच्छा व जागावाटपाची चर्चा या गोष्टी एकाच वेळी घडतांना दिसत…

महायुतीत धुसफूस ? धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटलांवर भाजपा नेत्याचे गंभीर आरोप

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.विधानसभा निवडणुकीत…

“लाडकी बहीण नाही तर ‘मुख्यमंत्री’ लाडकी बहीण योजना म्हणा” शंभूराज देसाईंनी सुनावले !! महायुतीमध्ये…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा व वाद निर्माण झाले आहेत.आधी योजनेसाठीचे पात्रता निकष,नंतर…

अजित पवारांनी मला ज्ञान देण्यापेक्षा…” !! भाग्यश्री आत्राम यांचा जोरदार पलटवार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अत्रामने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात…

पाडळसा तंटामुक्ती अध्यक्षपदी राज मोहम्मदखा पठाण यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार तालुक्यातील पाडळसे येथील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते राज मोहम्मद खा अहमद खा पठाण यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात…