Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शिवार फेरी कार्यक्रम उत्साहात !!

दि.१७ एप्रिल २५ गुरुवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन योजनेअंतर्गत आज दि.१७ एप्रिल गुरुवार रोजी सकाळी ८.३०

डांभुर्णी येथे मेंढपाळ कडपातून बिबट्याने केली लहान मुलीची शिकार !! दुसऱ्यांदा घडलेल्या प्रकारामुळे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ एप्रिल २५ गुरुवार तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात गट क्र.७४१ मध्ये मेंढपाळांचे तीन कुटुंब गेल्या पाच दिवसापासून वास्तवाला आले असून काल दि.१६ एप्रिल बुधवार रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास…

मनवेल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीत जातीयवाद्यांकडून राडा !! यावल पोलीसात १६ जणांविरुद्ध…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ एप्रिल २५ बुधवार तालुक्यातील मनवेल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मिरवणुक एका धार्मिक स्थळाजवळ आली असता काही (जातीयवाद्यांनी) समाजकंटकानी डॉ.बाबासाहेबांच्या गाण्यावर नृत्य करीत…

डोंगर कठोरा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत प्रभातफेरीचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ एप्रिल २५ बुधवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन योजनेअंतर्गत आज दि.१६ एप्रिल बुधवार रोजी सकाळी ८.३० वाजता…

गाडऱ्या-जामन्या जंगलात अत्यंत कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ एप्रिल २५ मंगळवार तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागातील गाड्या-जामन्या या आदिवासी वस्तीच्या भागातून धक्कादायक माहीती समोर येत असून या ठिकाणी एका ३० ते ४० वर्ष वयोगटातील महिलेचा अत्यंत…

डोंगर कठोरा येथे कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत मशाल रॅली उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ एप्रिल २५ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन योजनेअंतर्गत आज दि.१५ एप्रिल मंगळवार रोजी संपूर्ण गावातून मशाल…

उंटावद येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्ताने अभिवादन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- दि.१५ एप्रिल २५ मंगळवार तालुक्यातील उंटावद येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत कार्यालय तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे महामानव भारतरत्न भारत भूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या…

परिवर्तन फाउंडेशन सारख्या दानशुर दातृत्व समाजसेवी संघटनांनी प्रशासनास सहकार्य केल्यास सुसुत्रता…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ एप्रिल २५ मंगळवार डॉ.बाबासाहेब जयंती दिनाचे औचित्य साधुन यावल बस स्थानकावर परिवर्तन फाउंडेशन यावल या स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन पोलीस चौकी उभारण्याचे आश्वासित करण्यात आले असुन पोलीस…

पाडळसे येथे सामाजिक ऐक्याचा संदेश देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.१४ एप्रिल २५ मंगळवार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती पाडळसे येथे मोठ्या उत्साहात व सामाजिक ऐक्याने साजरी करण्यात आली.यानिमित्ताने…

यावल पटेल इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ एप्रिल २५ मंगळवार येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अभिवादन,आदरांजली तसेच  विविध कार्यक्रमांनी…