वाढदिवसावर होणारा खर्च टाळून देशहितासाठी सैनिक दलास आर्थिक मदत : डॉ.कुंदन फेगडे यांच्या स्तुत्य…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ मे २५ शनिवार
राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी व इतरत्र कुठलाही खर्च न करता भारतीय सैनिक दलाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व यावल नगरपरिषदचे माजी नगरसेवक डॉ…