भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी चोपडा येथे तिरंगा रॅलीचे आयोजन !!
महेश बोरसे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२० मे २५ मंगळवार
येथे आज दि.२० मे मंगळवार रोजी आपण भारताचे नागरिक म्हणून आपले आपल्या देशाकरिता काहीतरी देणे लागते या देश भावनेतून भारतीय सैन्याचे मनोबल वाढवून त्यांचा उत्साह…