परिवर्तन फाउंडेशनच्या स्तुत्य उपक्रमातुन यावल बसस्थानक परिसरात पोलीस चौकीचे लोकार्पण !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ मे २५ शुक्रवार
येथील बस स्थानकामध्ये सतत होणाऱ्या चोऱ्या आणि माता भगिनींचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर समाजाशी आपले काही देणे आहे ही सामाजीक बांधिलकी जोपासून परिवर्तन…