राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी हाजी युसुफ शेख यांची निवड !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ मे २५ मंगळवार
शहरातील हाजी युसुफ शेख ईस्माइल यांची तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली असून सदर निवड जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या प्रमुख…