Just another WordPress site

मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले !! मी तुमच्या बरोबर खांद्याला…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ डिसेंबर २४ सोमवार घाटकोपरमधील मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.यावेळी उद्धव ठाकरेंनी मनोगत व्यक्त केले…

मी काय चुकीचे केले ? !! मारकडवाडीतील ग्रामस्थांसमोरच शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल !!

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ डिसेंबर २४ रविवार राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमबाबत संपूर्ण राज्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे.अशात राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे…

“मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा पेटला पाहिजे” !! शरद पवारांसमोरच महिलांनी एल्गार पुकारला !!

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ डिसेंबर २४ रविवार माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे…

“राम सातपुते फडणवीसांचे डबडे,ते वाजतच राहणार” !! मारकडवाडी प्रकरणावरून उत्तम जानकरांची टीका !!

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ डिसेंबर २४ रविवार राज्यात नकुत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभरात ईव्हीएमबाबत उलट सुलट चर्चा होत आहे.गेल्या आठवड्यात माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील…

‘ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता’ !! शरद पवारांचे मोठे विधान !!

कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ डिसेंबर २४ रविवार महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला पराभवाचा धक्का बसला व त्यामुळे इंडिया आघाडीतील काही पक्ष काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात…

“विधानसभेत महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाहीत” !! महाविकास आघाडी नेत्यांचा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ डिसेंबर २४ शनिवार विधानसभेत महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळ्यादरम्यान आदित्य ठाकरे,नाना पटोले,जितेंद्र आव्हाड,विजय वडेट्टीवार आदी विरोधी पक्षातील आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला असून…

मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी आमदारकी सोडणार !! शपथविधीच्या दिवशीच उत्तमराव जानकरांची मोठी घोषणा !!

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ डिसेंबर २४ शनिवार सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मारकडवाडी गावात मतदानाच्या आकडेवारीत घोळ असल्याचे सांगून तिथे…

“मान्याचीवाडी ठरली देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत” !! राष्ट्रपतींच्या हस्ते दोन…

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ डिसेंबर २४ शनिवार वैशिष्ठ्यपूर्ण ग्राम म्हणून सर्वदूर लौकिक असलेल्या मान्याचीवाडी (ता.पाटण) ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायतीराज मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम…

“राज ठाकरे भाजपाच्या हातातले खेळणे..”!! देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ डिसेंबर २४ शनिवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत असून नुकतीच त्यांनी सह्याद्री वाहिनीला मुलाखत दिली व त्यात त्यांना राज ठाकरेंबाबत प्रश्न…

“ईव्हीएमविरोधात लाँग मार्चची तयारी” !! शरद पवार व राहुल गांधी मारकडवाडीला जाणार !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ डिसेंबर २४ शनिवार माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर पोलिसांनी…