उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून अरुण पवार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑगस्ट २४ गुरुवार
येथील आदिवासी प्रकल्प विकास विभागांतर्गत प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विभागांत प्रकल्पाच्या माध्यमातून…