डोंगर कठोरा येथे ७८ वा स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ ऑगस्ट २४ गुरुवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी तसेच विविध कार्यक्रम सादर करून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने येथील जिल्हा परिषद मराठी…