Just another WordPress site

“चुकीला माफी नाही” !! विधानसभेच्या तिकीट वाटपाबाबत नाना पटोलेंचे विधान

मुंबई -पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि .७ ऑगस्ट २४ बुधवार राज्यात विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांमध्ये जाहीर होईल त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आलेला आहे परिणामी सर्वच राजकीय पक्षांनी…

“शेतकरी,मंजूरांच्या हिताचे निर्णय राज्यात झाले नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती…

मुंबई -पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि .७ ऑगस्ट २४ बुधवार विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघामध्ये…

नारीशक्तीचा ‘सर्व्हर डाऊन’ मुळे लाडक्या बहिणींची उडाली झोप !! लाडक्या बहिणींसोबत सेतू सुविधा केंद्र…

मुंबई -पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि .७ ऑगस्ट २४ बुधवार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोय आहे मात्र ज्या एप्लिकेशनवर अर्ज सादर करायचे तेच अॅप ‘सर्व्हर डाऊन’मुळे व्यवस्थितरीत्या चालत नाही परिणामी लाडक्या…

मनवेल आश्रमशाळेत चक्कर येवुन विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यु !! प्रकल्प अधिकाऱ्यांची शाळेला भेट व…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- दि .६ ऑगस्ट २४ मंगळवार तालुक्यातील मनवेल येथील आदिवासी आश्रम शाळेतील ९ वर्षाच्या विद्यार्थ्याचा शाळेत अचानक चक्कर येवुन पडल्याने दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली असुन सदर घटनेची माहिती मिळताच…

यावल येथे डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवारातर्फे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना मोफत…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.५ ऑगस्ट २४ सोमवार येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवाराच्या वतीने महाराष्ट्र शासनाची राज्यातील गरजु महिलांना आर्थिकदृष्टया स्वालंबी व आत्मनिर्भर करणारी "मुख्यमंत्री माझी…

यावल येथे वाढदिवसानिमित्ताने ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.५ ऑगस्ट २४ सोमवार येथील माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षरोपण कार्यक्रमाचे पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थित नुकताच…

डोंगर कठोरा जि.प शाळेत केंद्राची शिक्षण परीषद उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ जुलै २४ बुधवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरूवात विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व…

पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या कार्याचे मराठा सेवा संघाच्या वतीने कौत्तुक व सत्कार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ जुलै २४ सोमवार येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांची मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेत त्यांच्या पोलीस सेवेतील प्रवासाचे व प्रशासकीय कामांचे…

जागतिक व्याघ्र दिनानिमीत्त आज रावेर येथे जनजागृती रॅलीचे आयोजन

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ जुलै २४ सोमवार येथील यावल वनविभागाच्यावतीने जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम वनविभागतर्फे शारदाश्रम विद्यालय शिवकॉलनी कोल्हे नगर पश्चिम जळगाव येथे राबविण्यात आला.सदर कार्यक्रमास…

चोपडा येथील घाणीचे साम्राज्याविरोधात महिलांचा एल्गार !! मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून समस्या…

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ जुलै २४ शुक्रवार शहरातील वार्ड क्रमांक सात मधील बडगुजर गल्लीला लागूनच सार्वजनिक शौचालय असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य वाढलेले असून त्याठिकाणी भयंकर दुर्गंधी पसरली असल्याने…