कोरपावली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० एप्रिल २५ बुधवार
तालुक्यातील कोरपावली येथे ग्रामपंचायत सरपंच विलास अडकमोल व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश फेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर…