रावेर-यावल तालुक्यात गाळयुक्त शिवार अंतर्गत नाला खोलीकरण कामास आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थित…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ एप्रिल २५ सोमवार
राज्य शासनाच्या 'जल व्यवस्थापन कृषी पंधरवाडा २०२५' उपक्रमांतर्गत रावेर-यावल तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरण या…