Just another WordPress site

लाखो रूपयांच्या आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या कालीका पतसंस्थेवर कारवाई न करणाऱ्या निबंधकाची तात्काळ…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ जुलै २४ गुरुवार येथील आर्थिक व्यवहारात वादग्रस्त असलेल्या कालीका नागरी पंतसंस्थेच्या कथित भ्रष्टाचाराच्या व्यवहाराला पाठीशी घालणाऱ्या सहाय्यक निबंधक यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी…

“केंद्रीय अर्थसंकल्प हा महाराष्ट्राची निराशा करणारा तसेच केंद्र सरकार टिकाव म्हणून धोकादायक आणि…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ जुलै २४ गुरुवार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी नव्या लोकसभेचा नवा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत.परंतु सदर अर्थसंकल्पावर टीका…

डोंगर कठोरा हरी भक्तांची गुरुपौर्णिमेनिमित्त यावल व्यास नागरीपर्यंत पदयात्रा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जुलै २४ रविवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील पंचवटी श्री विठ्ठल मंदिर हरीभक्त भाविक भक्तांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही आज दि.२१ जुलै रविवार रोजी गुरु व्यास पौर्णिमेनिमित्ताने श्री विठ्ठल मंदिर…

अवधूत सांप्रदायाच्या वतीने फैजपूर ते श्रीक्षेत्र डोंगरदा पायी दिंडीचे जल्लोषात मार्गक्रमण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जुलै २४ रविवार तालुक्यातील फैजपूर येथील अवधूत सांप्रदायाच्या वतीने आज दि.२१ जुलै रविवार रोजी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून फैजपूर ते श्रीक्षेत्र डोंगरदा या तीर्थ क्षेत्रापर्यंत पायी दिंडीचे जल्लोषात…

आनंदोत्सव जश्न मनानेका : “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमामध्ये डोंगर कठोरा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जुलै २४ रविवार "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमामध्ये तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने आपल्या यशोशिखरात एक मानाचा तुरा…

यावल येथे उद्या गुरूपौर्णिमा निमित्ताने महर्षी व्यास मंदीरात महापुजा व दुग्धाभिषेक कार्यक्रमाचे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० जुलै २४ शनिवार येथे गुरु पौर्णिमा निमित्ताने उद्या दि.२१ जुलै रविवार रोजी येथील प्रसिद्ध महर्षी व्यास मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विश्वस्तांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

‘एक पेड मॉं के नाम’ मोहीमेअंतर्गत आमदार राजु भोळे यांच्या हस्ते चार हजार रोपांचे मोफत…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० जुलै २४ शनिवार यावल वनविभाग व उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागरीकांना विविध जातीचे सुमारे ४ हजार रोपांचे मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम आमदार राजुमामा भोळे व उप वन…

विशेष लेख-“मूलांच्या घरची भाषा शिकायचे माध्यम बनते तेव्हा……! – सौ.ज्योती…

सौ.ज्योती लक्ष्मण जाधव,(प्राथमिक शिक्षिका) जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० जुलै २४ शनिवार तालुक्यातील काळाडोह या आदिवासी वस्तीतील पावरा जमातीच्या या प्राथमिक शाळेत मी शिकविते व या माझ्या शाळेतील मुलांची बोलीभाषा ही पावरी असून…

चोपडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश –…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० जुलै २४शनिवार माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी काळात होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चोपडा विधानसभा मतदारसंघातील साकळी,दहिगाव,सावखेडा या ठिकाणी…

यावल येथील जश्ने ए पैरहन कमेटी अध्यक्षपदी शेख फारूख मुन्शी,उपाध्यक्षपदी शकील खान तर सचिवपदी हाजी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० जुलै २४ शनिवार येथील शंभर वर्षाची परंपरा असलेले व हिन्दू मुस्लीम बांधवांच्या श्रध्देचे प्रतिक असलेल्या जश्ने ए पैरहन शरीफ डोलीची मिरवणुक यावर्षी काल दि.२१ जुलै रविवार रोजी डांगपुरा मोहल्ला…