१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ जून २४ बुधवार
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली असून संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील घोषणा केली.आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली.…