यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयावर डीबीटी अनुदान वाढीच्या मागणीकरिता विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ मार्च २५ शुक्रवार
शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात जळगाव येथील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या वतीने नुकतेच ठिय्या आंदोलन करण्यात…