“…तर हल्लेखोरांची संपत्ती जप्त करणार” !! नागपूर दंगलीप्रकरणी फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ मार्च २५ शनिवार
सोमवारी दोन गटांत नागपुरात उफाळलेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या युवकाचा आज मृत्यू झाला असून याप्रकरणी आज मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांबरोबर…