“देवच या देशाचे रक्षण करो” !! अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ मार्च २५ शनिवार
ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी काल शुक्रवार रोजी न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा गंभीर असल्याचे सांगत तो वर्षानुवर्षे सुरू असल्याचे म्हटले असून