“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३८ परदेश दौऱ्यांवर २५८ कोटींचा खर्च” !! केंद्राने संसदेत…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ मार्च २५ शुक्रवार
केंद्र सरकारने काल गुरूवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाचा तपशील जारी केला असून यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मे २०२२ ते