यावल नगरपालीका विषय समिती सभापती निवडीत सत्ताधाऱ्यांना तीन तर भाजपा व राष्ट्रवादीला दोन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ जानेवारी २६ सोमवार
येथील नगर पालीकेच्या सभागृहात संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत आज विषय समितीच्या सभापतींची निवड करण्यात आली असून महाविकास आघाडीच्या सत्ताधारी गटाला तिन समित्यांचे सभापतीपद मिळाले…