अलिबागमध्ये दोन एसटीमध्ये चिरडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू !! अपघातानंतर संतप्त जमावाकडून बसेसची…
अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ फेब्रुवारी २५ गुरुवार
अलिबाग शहरात दोन एसटी बसच्या मध्ये चिरडून १७ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले.अपघातानंतर संतप्त जमावाकडून एसटी बसेसची तोडफोड करण्यात…