पुणे येथील स्वारगेट ठिकाणी शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार !!
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ फेब्रुवारी २५ बुधवार
गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून आज बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे.पोलिसांनी आरोपीचे