भारताच्या निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप !! भारताने घेतली गंभीर दखल !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ फेब्रुवारी २५ शुक्रवार
अमेरिकेच्या युनायडेट स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटला (USAID) दिलेला २.१ कोटी डॉलर्सचा निधी रद्द केला व हा निधी भारतातील निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी…